#EknathShinde #RameshBornare #shivsena
शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांना मतदारसंघातील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आमदार बोरणारे महलगाव इथे मराठवाडा भांडी भंडार दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांविरोधात '५० खोके, एकदम ओके' अशी घोषणाबाजी केली शिवसेनेसोबत गद्दारी का केली? असा जाब विचारत ग्रामस्थांनी आमदारांना गावातून निघून जायला भाग पाडले
शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गट, ठाकरे गटाकडून राजकीय चिखलफेक सुरू आहे

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.